अभ्यासिकेसाठी

अभ्यासिकेत पश्‍चिमेला किंवा दक्षिणेला तोंड करून अभ्यासाला बसू नये. एकाग्रता भंगते. ऐन परीक्षेच्या काळात आजारपणाला तोंड द्यावे लागते. अभ्यासिकेत ईशान्येस पाण्याचा माठ किंवा पिण्याच्या पाण्याचे पिंप ठेवावे.

अभ्यासिकेत पूर्व अथवा ईशान्य बाजूला श्रीगजानन महाराज (चौसष्ट कलांचा स्वामी आणि प्रथम वंदनीय, शुभकार्य साधक म्हणून) आणि देवी सरस्वतीची, (विद्येची देवता) मूर्ती, फोटो ठेवावे. पुस्तकांच्या शेल्फ-मांडणीची रचना पूर्वेला किंवा शक्यतो उत्तरेला करावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा