जिन्या संबंधी टिप्स

घरात बरोबर मध्यभागी किंवा ईशान्य दिशेस जिना असू नये. तो दक्षिणेकडून पश्चिमेकडे किंवा नैर्ऋत्येकडे जाणारा असावा. जिना गोलाकार असणे किंवा त्याच्या पायर्‍या उघड्या असणेही अशुभ आहे. जिन्याचा कठडा दोन्ही बाजूस कठडा असावा.