झाडू घरात उघड्यावर, उभा ठेवणे अत्यंत अशुभ

झाडू, फडके व डस्टबीन या वस्तू नेहमी लपवूनच ठेवाव्यात. त्या स्वयंपाकघर, डायनिंग रुम, बेडरुम इ. ठिकाणी उघड्यावर ठेवू नयेत. या वस्तू सहजपणे दिसतील अशा ठिकाणी ठेवणेच वास्तूशास्त्राने निषिध्द मानले आहे.

झाडू लपवून ठेवावा, याचा अर्थ तो कोपर्‍यात उभा करून ठेवू नये. तो कोपर्‍यात आडवा करून ठेवावा. कारण येथूनच माणसाचे नशीब प्रवेश करते, अशी वास्तूशास्त्राची धारणा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा