घरासाठी

घरात जास्तीत जास्त शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच घर आणि घराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. रोज घरात रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र मोठ्याने म्हणावे.