खोलीच्या दरवाजासाठी

खोलीच्या दरवाजावर फुलांचे चित्र लावावे. शेजार्‍यांच्या घराकडून येणार्‍या घातक प्रभावांपासून वाचण्यासाठी विंडचाईम किंवा वेली लावाव्यात.