मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – मनोज रुपचंद गवळी (वय – 40 रा. गवळीवाडा भिंगार) यांची मुकुंदनगर वनविभागाच्या ऑफिसशेजारी हॉटेल प्रिंस समोर लावलेली हिरोहोंडा डिलक्स मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी एफ 8453) अज्ञात चोरांनी चोरून नेली.

याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो.ना.जी. एस.साठे हे करीत आहेत.