मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – अलतमस एजाज सय्यद (वय – 19 रा. शितल हौसिंग सोसायटी, गोविंदपुरा, नगर) यांची नगर कॉलेजच्या पार्किंगमध्ये लावलेली होंडा डिलक्स मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी एल 8950) अज्ञात चोरांनी चोरून नेली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो.ना. धोत्रे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा