शांताबाई टेकाडे यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर – केडगाव येथील रहिवासी शांताबाई जगन्नाथ टेकाडे (वय 65) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती डॉक्टर जगन्नाथ टेकाडे, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विक्रांत हेल्थ क्लबचे संचालक विक्रम टेकाडे यांच्या त्या मातोश्री होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा