24.3 C
ahmadnagar,IN
Saturday, August 17, 2019
Home Tags Vaastu

Tag: vaastu

घरासाठी खास

घरात नेहमी उत्तर-पूर्व दिशेकडे तोंड करूनच पाणी प्यावे. जेवण करण्याचाही अशाच प्रकारचा एक नियम आहे. म्हणजे ताट पूर्व-दक्षिण दिशेकडे ठेवावे आणि पूर्वाभिमुख होऊन जेवण करावे.

मुलांचे शयनकक्ष 

मुलांच्या शयनकक्षात त्यांची स्टडीरूमही असते म्हणून शांत झोपेबरोबर एकाग्रता, स्मृती, बुद्धी यांची वाढही अपेक्षित आहे. चांगले आरोग्य, उत्तम बुद्धिमत्ता याकरिता पूर्व दिशेची निवड सर्वोत्तम...

स्वयंपाकसाठी खास

स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करणारी व्यक्ती आरशात दिसावी. त्यामुळे स्वयंपाक घरातील अपघात कमी होतात, समृध्दी येते.

किचनसाठी खास

डायनिंग टेबल किचनमध्येच पश्‍चिमेकडे ठेवावे. किचन नेहमी स्वच्छ ठेवावे. कचरा किंवा कचर्‍याची पेटी स्वयंपाक घरात न ठेवल्यास अतिउत्तम. स्वयंपाकाचा गॅस ओट्याच्या उजव्या बाजूस ठेवावा. आजच्या...

मुख्य दरवाजासाठी खास

घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा, विजेचा खांब, दुसर्‍या घराचा जिना अत्यंत अशुभ.

   स्वयंपाकघरासाठी खास

स्वयंपाक घराचा ओटा अशा प्रकारे असावा जेणेकरून गृहिणीचे तोंड शुभदिशेला येईल. किचनमध्ये हमखास आढळणारा प्रकार म्हणजे शेगडी व पाण्याचा साठा हा जवळजवळ असणे. या...

स्वयंपाकघरासाठी खास

कृष्णाच्या प्रत्येक स्वरूपात असे काहीतरी असते ज्याने मनात सकारात्मकतेचा भाव उत्पन्न होतो. स्वयंपाक घरात आपण कृष्णाचे लोणी खातानाचा फोटो लावला तर अतिशय लाभ देणारा...

श्रीकृष्णच्या फोटोसाठी

घरात ज्या स्थानावर कृष्णाचा फोटो असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. वास्तूनुसार घरात जर आपण वासुदेवाने कृष्णाला टोकरीत नेतानाचा फोटो लावावा. यामुळे बर्‍याच अडचणी...

घरासाठी खास

ज्या वास्तूची पूर्व दिशा बंदिस्त असते; म्हणजे दारे, खिडक्या, बाल्कनी, अंगण व्हरांडा या ऐवजी भिंत असते, तिथे सूर्यप्रकाश आणि वारा निसर्गतःच येत नाही. अशा...

किचनसाठी खास

स्टोव्ह, चूल शेगडीजवळ पाण्याचा हंडा वा सिंक ठेवू नये. घरात भांडणे होतात.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!