Home Tags Turisim

Tag: turisim

सैर बांधवगडची

0
दोस्तांनो, तुम्हाला वन्यजीवन आवडत असेल किंवा यंदा जंगलसफारीची योजना आखत असाल तर मध्य प्रदेशमधलं बांधवगड राष्ट्रीय उद्यान खास आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध...

चला, प्रबळगड ट्रेकला

0
पावसाळा संपल्यावर अनेक जण ट्रेकिंगची योजना आखतात. ट्रेकिंगसाठी विविध ठिकाणं आहेत. यापैकीच एक ठिकाण म्हणजे प्रबळगड. हा किल्ला माथेरानपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे. माथेरान...

आता अधांतरी जेवा

0
स्काय डायव्हिंगबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण स्काय डायनिंग हा प्रकार जरा नविनच वाटतो. प्रत्यक्षात फ्लाय डायनिंग म्हणजे आकाशात जेवणं. असंच काहीसं नोएडात अनुभवायला मिळतं....

कोकणातले रम्य समुद्रकिनारे

0
गोव्यातले समुद्रकिनारे सुंदर आहेतच. पर्यटकांना या समुद्रकिनार्‍यांची भुरळ पडते. यासोबतच कोकणातले समुद्रकिनारेही पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणातले गणपतीपुळे, दिवेआगार, तारकर्ली हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. मात्र...

‘चमत्कारिक’डोंगर

0
निसर्ग अनेक ठिकाणी अद्भूत आविष्कार दाखवत असतो. असाच एक निसर्गाचा चमत्कार तुर्कीमध्ये पाहायला मिळतो. तिथे एक सफेद डोंगर आहे. त्याचे नाव आहे ‘पामुक्कल’. या...

बिननावाची स्थानकं

0
कोणत्याही रेल्वेस्थानकाला नाव असतंच. मात्र आपल्या देशातल्या दोन स्थानकांना नावंच नाहीत. काही वादांमुळे या स्थानकांना नावच मिळालेली नाहीत. या दोनपैकी एक स्थानक पश्‍चिम बंगालमधल्या...

कहाणी शापित जहाजाची

0
तुम्ही डचमॅन फ्लाईंग शीपबद्दल ऐकलं आहे का? हे झपाटलेलं जहाज असून गेल्या 400 वर्षांपासून समुद्रात भटकत असल्याचं बोललं जातं. हे जहाज दिसणं अपशकुन मानला...

जगातली सर्वात शांत खोली

0
अनेकांना शांत वातावरण आवडतं. वाहनांचा, टीव्हीचा आवाज नकोसा वाटतो. खूप गोंधळ, गडबड झाल्यानंतर शांतता हवीहवीशी वाटू लागते. शांत वातावरणात चित्त एकाग्र होतं. तुम्हालाा शांतता...

सैर करा बुंदीची

0
राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र या राज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण...

अजेय किल्ला

0
भारतात अनेक गड-किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्येही अनेक किल्ले पहायला मिळतात. इथल्या भरतपूरमध्ये लोहगड किंवा लोहागड नावाचा किल्ला आहे. नावाप्रमाणेच...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!