Home Tags Tips

Tag: tips

सल्ला

0
अक्रोडच्या साली जाळून त्याची राख बनवा. या राखेने मंजन केल्यास दात मजबूत, स्वच्छ आणि चमकदार बनतात.

सल्ला

0
साबण जास्त वाया जाऊ नये यासाठी फॉइल पेपर साबणाच्या खालच्या भागाला चिकटवा. साबण जास्त वाया जाणार नाही.

सल्ला

0
स्नान करण्यापूर्वी पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून घ्या. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहू शकाल.

थर्मासची निगा

0
चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने साबणाच्या पाण्याने धुवावे.

सल्ला

0
भाजी शिजवण्यासाठी भाजीचे प्रमाण पाहून त्यानुसारच भांडे घ्यावे.

सल्ला

0
नाशपती, पिअर्स खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही मर्यादित राहते. मेंदू व ग्रंथींच्या आजारांना घातक अशा ‘फ्री रॅडिकल्सना’ ते प्रतिबंध करते. पचन, श्‍वसन यांना अनुकूल आणि...

सल्ला

0
नैसर्गिक मऊपणा राखण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ॲन्टीरिंकल वा नरिशिंग क्रीम लावावे.

सल्ला

0
चिवडा करताना- पोहे किंवा मुरमुरे दोन तास तरी उन्हात किंवा दोन मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावेत म्हणजे साधळत नाहीत.

सल्ला

0
डोळ्यांची आग थांबण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात. फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.

सल्ला

0
टोमॅटोची आंबट-गोड चटणी तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक ऍसिड मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!