30.5 C
ahmadnagar,IN
Sunday, June 7, 2020
Home Tags Theft

Tag: theft

सर्जेपुरा येथील कपड्याचे दुकान फोडले

अहमदनगर- बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करुन 50 हजार 600 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे...

हॉस्पिटल येथून मोटारसायकलची चोरी

अहमदनगर - सिव्हील हॉस्पिटल येथे लावलेली 20 हजार रूपये किंमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्र. एम एच 16 ए झेड 3446) अज्ञात चोरांनी चोरून नेली. या...

गंठणची चोरी; एकास पकडले

अहमदनगर - पायी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील 40 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरील दोघांनी ओढुन, तोडुन, पळवुन नेले. ही घटना मनमाड...

सथ्था कॉलनी येथील घरफोडीत दागिन्यांसह रोख रक्कम पळवली

अहमदनगर- बंद घराचे कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज चोरुन...

भिंगारला घरफोडी

अहमदनगर - बंद घराचे आतील कडी कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 70 हजारांचा ऐवज...

रोख रक्कम व मोबाईलची चोरी

अहमदनगर - अभिनव झुंबर पालवे (रा.सद्गुरू निवास, दत्तनगर शेजारी, पांडुरंग नगर, पाईपलाईन रोड) यांचा 6 हजार रूपये रोख व रेड मी 3 एस प्राईम...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

अहमदनगर- पतीसह दुचाकीवरुन जाणार्‍या 59 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी बळजबरीने हिसकावून तोडून चोरुन नेले. ही...

केडगाव बायपास येथे घरफोडी

अहमदनगर- घरासमोरील तुळशीत ठेवलेली चावी घेऊन अनोळखी महिलेने घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील 1 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरुन नेले....

घराबाहेर ठेवलेल्या मोबाईलची चोरी

भिंगार- घराबाहेर असलेल्या गोबर गॅस टाकीवर 7 हजार 250 रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरांनी चोरुन नेला. ही घटना केकती, निंबोडी, ता.नगर येथे...

बोल्हेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

अहमदनगर- बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा काढून तीन अनोळखी चोरांनी तीन ठिकाणी मारहाण करुन घरातील रोकड, मोबाईल व सोन्याचे दागीने असा ऐवज चोरुन नेला. ही...
error: Content is protected !!