23.6 C
ahmadnagar,IN
Thursday, July 16, 2020
Home Tags Story

Tag: story

माशांची विनवणी

एक कोळी मासे पकडण्यासाठी गळ टाकून नदीकाठी बसला असता थोड्याच वेळात त्याच्या गळाला एक मासा लागला. त्याला वर काढून टोपलीत टाकणार, तोच तो मासा...

जशास तसे

एकदा कोल्हीणबाईला दोन पिले झाली. तिला खूप आनंद झाला. सहसा ती आपल्या पिलांना एकटे सोडून ती कुठे जात नसे. पण एकदा फारच भूक लागल्याने...

गाढवाची समजूत

शेतातील झोपडीजवळ एक गाढव चरत होते, तर त्याचा मित्र कोंबडा दाणे टिपीत होता. इतक्यात वाट चुकलेला सिंह तेथे आला. सिंहाला पाहताच कोंबडा उडी मारून...

सुसरीची कुरकुर

तळ्यातील दोन सुसरी जवळच्याच खडकावर ऊन खात पडल्या होत्या. तेव्हा एक दुसरीला म्हणाली, ‘‘बाई गं, आपल्या जीवनात काही राम नाही. सदानकदा त्या पाण्यात डुंबत...

समुद्राला भुलला

एक मेंढपाळ मेंढ्या चारता-चारता समुद्राकाठी आला. अथांग समुद्र पाहून त्याला मोठे नवल वाटले. पाण्यावर बरीच जहाज तरंगत इकडून-तिकडे जात असलेलीही त्याने पाहिली. आपणही मालाची ने-आण...

बाबा काय तुम्ही मला ५० रुपये उधार देऊ शकता का ?”…

एक वक्ती खूप उशिरा पर्यंत कार्यालयात काम करून घरी पोहचला. दरवाजा उघडून त्याने पहिले तर आपला ५ वर्षाचा मुलगा न झोपता त्याची वाट पाहत...

खरा पुण्यवान

एका गावाच्या बाहेर एक म्हतारी बाई आपल्या नातनी सोबत राहत असत. एक दिवस त्या गावात पाच दरोडेखोर गावात दरोडा करण्यासाठी दाखल झाले. पण त्याच वेळी...

लपलेले हरीण

एका हरणामागे पारध्याची कुत्री लागली असता जीव वाचवण्यासाठी ते हरिण धावत-धावत शेतातील गुरांच्या गोठ्यात शिरले आणि एका गवताच्या गंजीत लपून बसले. ते पाहून गोठ्यातला बैल...

स्वातंत्र्याचे मोल

एका पिंजर्‍यात एक सुंदर पोपट राहत होता. त्याचा मालक त्याला भरपूर खायला-प्यायला देऊन त्याचे लाड करीत असे. पण जेव्हा तो आजूबाजूला पाही, तेव्हा पलीकडच्या...

शेतकरी आणि कोल्हा

काही पारधी लोक कोल्ह्याचा पाठलाग करून त्याला पकडून नेऊ पाहत होते. तेव्हा कोल्हा वेगाने धावत एका शेतकर्‍याच्या घराजवळ येत म्हणाला, ‘‘दादा मला थोडा वेळ...
error: Content is protected !!