Home Tags Soundry

Tag: soundry

त्वचा उजळण्यासाठी

0
टोमॅटो आणि लिंबाचा रस तसेच दूध सममात्रेत एकत्र मिसळून त्वचेवर लावावे. यानंतर 15 मिनिटांनी स्नान करावे. याने त्वचेचे सौंदर्य वाढते.

केसांना चमक येण्यासाठी

0
स्नान करताना केसांत थोडेसे व्हिनेगर टाका व त्वरित धुवा. यामुळे केसांना चमक येईल आणि केसांचा रंग जास्त गडद होईल.

नॅचरल सनस्क्रीन लोशन

0
एक काकडी किसून त्याचा रस गाळून घ्यावा. त्यात टी स्पून गुलाबपाणी व ग्लीसरीन मिसळावे हे सनस्क्रीन लोशन प्रमाणे वापरावे. यामुळे सनटैनपण दूर होतो.

सौंदर्य

0
धगधगत्या मोसमात डोळ्यांना गारवा द्या.

तजेलदार त्वचेसाठी

0
रोज झोपण्यापूर्वी व सकाळी आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला बदामाच्या तेलाने मालिश करावे. यामुळे कोरडी त्वचा तजेलदार बनते.

सौंदर्य

0
दिवसातून किमान तीन वेळी लिंबू-पाणी प्या. काही आठवड्यातच चेहरा निर्मळ होऊन चमकू लागेल.

सौंदर्य

0
धगधगत्या मोसमात डोळ्यांना गारवा द्या. उन्हात जाण्यापूर्वी डोळ्यांवर आय प्रोटेक्टिव्ह क्रीम व गॉगल लावा.

मानेवरील डाग दूर होण्यासाठी

0
काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने डाग दूर होतात. एका लिंबाचा रस व दोन चमचे आवळ्याचा कीस लोखंडी कढईत रात्री...

केसातील उवा घालवण्यासाठी

0
लिंबाच्या रसात लसणाचे पाणी मिसळून लावल्यास उवा मरतात.

खास चेहर्‍यासाठी

0
गाजराचा कीस, बीटाचा कीस, कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या आवती-भोवती हलका मसाज करावा. डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!