Home Tags Soundary

Tag: soundary

सौंदर्य

0
मानेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि लिंबाचा रस. सायीमध्ये लिंबाचा रस मिसळून मानेभोवती मसाज करावा.

सौंदर्य

0
तेलकट त्वचेवर दही, बेसन आणि मध एकत्र करून लावावे व सुकल्यावर चोळून धुवावे. त्वचेचा तेलकटपणा कमी होईल.

चेहरा आरसपानी ठेवण्यासाठी

0
दुधात बदाम उगाळून लेप चेहऱ्यावर लावावा. तिळाच्या तेलाने चेहऱ्याला मालिश करावे. साबण लावू नये. बेसनपीठ, दूध लावावे. रिठ्याचे पाणी लावावे. मध लावावा. आवळापूड, मध, तूप, मिश्रण लावावे. गाईच्या...

ग्लिसरीनचा वापर

0
हाताच्या कोपर्‍यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लीसरीन लावावे. कोमट पाण्यात जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. एक टेबलस्पून गुलाबपाणी, दूध आणि 2-3...

सौंदर्य

0
रात्री चेहर्‍यावर कच्च्या बटाट्याची फोड चोळावी. सकाळी धुवावे. चेहरा स्वच्छ होतो.

रुक्ष चेहर्‍यासाठी

0
चेहरा रुक्ष असेल तर 2 चमचे ताजी मोहरी वाटून त्यात 1 चमचा दूध व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व 10 मिनिटांनंतर चेहरा...

केसगळती रोखणारा ‘वन मिनिट’ उपाय!

0
केसगळती ही काही प्रमाणात प्रत्येकामध्ये आढळून येते. केसगळतीचे प्रमाण दिवसाला १०० पेक्षा अधिक असल्यास ती समस्या गंभीर आहे. या समस्येचे एक कारण म्हणजे टाळूला...

सौंदर्य

0
बोटांवरील सांधे काळे पडले असतील, तर त्यावर लिंबाच्या फोडीवर मीठ लावून चोळावे असे नियमित केल्यास काळेपणा नाहीसा होतो.

थंडीत नैसर्गिक स्किन केअर

0
थंडीच्या दिवसांत उन्हात बराच वेळ घालवल्यास त्वचा पोळते. अशात त्वचेला पुन्हा तजेला मिळवा यासाठी काही खास पॅकचा वापर करावा. दही, काकडी आणि कोरफड या...

सौंदर्य

0
दूध, साय व मध एकत्र करून रात्री झोपताना त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा. दुसर्‍या दिवशी सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुतला की, त्वचा नरम पडते. आर्द्रता...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!