Home Tags Sceen

Tag: sceen

चेहर्‍यावरील डागासाठी

0
बदाम, गुलाबाची फुले, चारोळी व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा. सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे चेहर्‍यावरील डाग नाहीसे होऊन त्वचा तेजस्वी होते.

उजळ चेहर्‍यासाठी

0
जर चेहर्‍यावर देवी, कांजण्या वा मोठ्या फोडांचे डाग राहिलेले असतील तर दोन वाटून पीठ केलेले बदाम, दोन चमचे दूध व एक चमचा संत्र्यांच्या सालींची...

चेहऱ्यासाठी

0
मुलतानी माती वाटून घ्या. हळद पावडर व बेसन मिसळा. लावताना या मिश्रणात दही वा दूध मिक्स करा. या द्रवणाचा लेप चेहर्‍याला लावा. थोड्या वेळानंतर...

उजळ त्वचेसाठी

0
लिंबाची साल सुकवून त्याची पावडर करा. एक चमचा पावडरीत दूध, चिमूटभर हळद मिसळून तो लेप सावळ्या त्वचेस लावल्यास त्चचा उजळून निघते.  

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी

0
डोळ्याखालील काळी वर्तुळे असल्यास बदामाचे तेल व केळ्याचा कुस्करलेला गर एकत्र करू नियमित लावावे.

त्वचेसाठी

0
मूळा किसून त्याचा रस व मलाई एकत्र करून चेहर्‍यावर लावावे. रंग उजळतो.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!