Home Tags Salla

Tag: salla

सल्ला

0
भात सुवासिक व्हावा असे वाटत असेल तर तो शिजवताना त्यात दोन तमालपत्रे व चिमूटभर मीठ टाका.

पोटदुखीवर उपाय

0
अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर गवती चहाच्या तेलाचे 2 थेंब बत्ताशावर टाकून खायला द्यावे.

सल्ला

0
घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन क्रीम चा वापर केल्यास उन्हापासून त्वचा सुरक्षित राहाते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील खूप सारे पाणी आटते अशावेळी त्वचेला रुक्षपणापासून वाचवण्यासाठी भरपूर...

ड्रायफ्रुटस् ताजे राहण्यासाठी

0
ड्रायफु्रटस् प्लॅस्टिक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. ते जास्त काळपर्यंत खराब न होता ताजे राहतील.

सल्ला

0
भाज्यांचे सॅलड बनवताना जर त्यात कोबी वा फ्लॉवर मिसळत असाल तर ते वापरण्याची काही काळ आधीच कापून मिसळा. अन्यथा त्याची चव कडवट लागेल.

सल्ला

0
मटकीची उसळ उरल्यास दुसर्‍या दिवशी ती मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. लसूण, मिरची, जिरे, ओवा आणि थोडेसे ज्वारीचे पीठ घालावे. उकडलेला बटाटा घालावा. कोथिंबीर घालून...

सल्ला

0
कारली पोटातील कृमी नष्ट करतात. रक्त शुद्ध करतात. पित्ताशय सक्रिय बनवतात.

सल्ला

0
जर सुई गंजण्यापासून वाचवायची असेल तर ती एखाद्या पावडरच्या जुन्या डब्यामध्ये ठेवा. ती गंजणार नाही.

सल्ला

0
खोकला येत असल्यास मिरी, सुंठ, पिंपळी यांचे चूर्ण मधातून द्यावे.

सल्ला

0
बटाटा उकडलेले पाणी फेकून न देता ते सिंक साफ करण्यास वापरावे.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!