Home Tags Prernadai akshardhan

Tag: prernadai akshardhan

माणुसकीची पणती – छोटीशी पण तेवती…

0
माणुसकी पूर्णपणे कधीच संपुष्टात येत नाही. (कदाचित तेव्हा जगच नसेल) आता आपल्या मध्यमवर्गीय समाजात नवनव्या समस्या निर्माण झाल्यात ज्यांचा पूर्वी मागमूसही नव्हता. (लग्न, रिती,...

चला, पुन्हा थिएटरकडे वळू या…

0
थिएटर - सिनेमागृह - नाट्यगृह कोरोनामुळे बरीच महिने सुनीसुनी होती. प्रत्यक्ष थिएटरमध्ये चित्रपट पाहणं हा रसिकांना स्वर्गीय अनुभव असतो. या चित्रपटसृष्टीचा जन्म एकाएकी झालेला...

दुःख ज्याचे त्याचे… वाटे मोठे… महत्त्वाचे

0
प्रत्येकाला नेहमी वाटत असते की आपल्या वाट्याला जे दुःख आलं, जे अनुभव आपण घेतले ते जगापेक्षा निराळे आहेत! असं वाटतं, कारण आपल्या दुःखात गुरफटून...

प्रेमा- काय देऊ तुला

0
एखाद्या युवतीबद्दल आकर्षण वाटणं, तिच्या प्रेमात सारं झुगारून द्यावंसं वाटणं, हा तर तरुण मनाचा स्थायीभाव आहे. त्याबद्दल मी कोणत्याच तरुणाला अगर तरुणीला दोष देणार...

समजून घ्या… स्वतःचा स्वभाव

0
मनुष्याच्या स्वभावाचा अंत लागू शकत नाही हेच खरं. स्वभावात होणारी स्थित्यंतरं माणसाच्या बाबतीत जेवढी चंचल, अनियमित असतात, तेवढी दुसर्‍या कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत नसतील. याला...

हजरत गौस्ल आजम – ‘बडे पीर साब’

0
अब्दुल नावाचा मुलगा बगदादला शिकण्यास जातांना आई त्याच्याबरोबर 40 मोहरा देते. सांगते की ‘कितीही कठीण प्रसंग आला तरी नेहमी खरे बोलावे. खरं बोललो की...

जे आहे ते या क्षणातच – वर्तमानातच

0
मना मानसी सुख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥...

अध्यात्म परमार्थाची सुरुवात कशी करावी?

0
आजच्या कलीयुगात माणूस अस्वस्थ आणि असमाधानी झालाय. भ्रष्टाचार (मानसिक, नैतिक, आर्थिक, सामाजिक इ.इ.) अन् स्वार्थांधाने मनुष्य शांती हरवून बसलाय. अशावेळी सहृदयींना वाटते अध्यात्म, देव,...

महाभारताचा खरा नायक कोण?

0
महाभारत - मानवीय नातेसंबंध, भावभावना, रागद्वेष, असुया आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे युद्धनीती, चतुरता, निर्णयक्षमता याचे अनोखे प्रदर्शन यात घडते. महाभारताचा नायक कोण? कुणी म्हणेल...

जीवनाच्या आवश्यकता-अनावश्यकता

0
आपल्या आयुष्यात आवश्यकता एीीशपींरळश्री असतात तशाच अनावश्यकता पेप-शीीशपींळरश्री सुद्धा असतात. माणसानं प्रथम आवश्यकता कुठल्या त्या ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!