23.4 C
ahmadnagar,IN
Saturday, June 6, 2020
Home Tags People

Tag: people

परदेशातील आतापर्यंत २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत, आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी

मुंबई- संपूर्ण शासकीय यंत्रणा 'कोरोना' निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची...

साताऱ्यातल्या एका गावात विलगीकरणात असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचा अनोखा उपक्रम, तयार...

अहमदनगर - लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणाहून गावाकडे परतलेले लोक सध्या १५ दिवसांचा विलगीकरणाचा अनुभव घेत आहेत. साताऱ्यातल्या एका गावात विलगीकरणात असलेल्या लोकांनी एक...

पाच कोटींपेक्षा अधिक भारतीयांकडे नाही हात धुण्याची सुविधा; अभ्यासातील दावा

नवी दिल्ली - भारतात पाच कोटींपेक्षा अधिक नागरिकांकडे व्यवस्थित हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची आणि त्यांच्यामुळे इतरांना हा आजार...

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले ५ हजारांहून अधिक परराज्यातील स्थलांतरित मूळगावी रवाना

अहमदनगर - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे....

पायी चालून रेल्वे रुळावर झोपले होते मजूर, पहाटेच्या सुमारास मालगाडीने चिरडले;...

भुसावळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू आहे, यामुळे अनेक मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी...

समाजातील सक्षम, दानशूर व्यक्तींनी मदत करावी – ‘भाजपा’चे आवाहन

श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल वाणी यांचे आवाहन श्रीरामपूर - सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्या महामारी सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपुर्ण देश प्रतिसाद देत...

जामखेड येथे 3 तर अहमदनगर जिल्ह्यात ८ कोरोनाबधित

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती अहमदनगर - जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण. जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या. आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांची...

२४ तासांत ९१३ जणांचा स्पेनमध्ये मृत्यू

माद्रिद - कोरोनाने सोमवारी स्पेनमध्ये ९१३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान,  विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये...

स्वच्छता अभियानात लोकसहभाग आवश्यक – दिनेश शिंदे 

अहमदनगर- स्वच्छता अभियानात लोकसहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभाग स्वच्छतेसाठी दिला तर अनेक संसर्गजन्य तसेच इतर आजारांचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन भारत सरकारचे...

नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये टॅलेंट आहे – भारत पवार

अहमदनगर- भारत फिटनेस येथे ’मिस्टर अँड मिस भारत फिटनेस’ ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 55 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील त्यातील अंतिम...
error: Content is protected !!