23.2 C
ahmadnagar,IN
Sunday, January 19, 2020
Home Tags Knowledge

Tag: knowledge

गोळ्या चांगल्या की इंजेक्शन?

आजकालचे जग हे वेगवान आहे. कोणालाही निवांत असा वेळच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत माणसे धावत असतात. साहजिकच आजारी माणसालाही पटकन बरे व्हायचे असते. त्यामुळे ते...

जीभ बाहेर काढायला सांगून डॉक्टर काय तपासतात?

डॉक्टरांकडे गेल्यावर स्टेथास्कोपने तपासणे आणि जीभ बाहेर काढून तपासणे, या दोन गोष्टी डॉक्टर करतात; हे आपण लहानपणापासून बघत आलो आहोत. प्रसंगी कोणी डॉक्टरांना वाकडे...

काही लोक झोपेत का चालतात?

झोपेत चालणार्‍यांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. झोपेत बडबडणारे खूप असतात. त्यामानाने झोपेत चालणार्‍यांचे प्रमाण बरेच कमी असते. मोठ्या माणसांपेक्षा मुलांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात...

जखमेवर चुना वा हळद लावणे योग्य आहे का?

जखमेवर चुना वा हळद लावण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते. खेड्यात व शहरातही, जखम झाल्यास आजही लोक हळद वा चुना लावतात. हळद वा चुना...

अॅलर्जी म्हणजे काय?

कोणाला कशाचे वावडे असते, तर कोणाला कशाचे. अॅलर्जी हा याचाच एक समानार्थी शब्द म्हणावा लागेल. अनेक स्त्रिया कुंकू लावतात; पण एखादीलाच त्यामुळे कपाळावर पुरळ...

काही लोकांचे पाय खूप जाड का असतात?

पायावर सूज आल्याने पाय जाड दिसतात. पायाला लागले वा पाय मुरगळला तर सूज येते व वेदना होतात. उच्च रक्तदाब वा मूत्रपिंडाच्या विकारातही पायावर सूज...

लहान व मोठा मेंदू यात काय फरक असतो?

लहान व मोठा मेंदू हे मानवाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचे महत्त्वाचे भाग आहेत. लहान व मोठा ही विशेषणे त्यांच्या आकारावरून पडली असती, तरी त्यांच्या कार्यामध्येही फरक...

पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्‍नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वेटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं...

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

तुमच्या घरी आजी-आजोबा, काका-मामा व कोणा ओळखीच्यांना तरी रक्तदाबाचा त्रास असणारच. बरेचदा लोक ब्लडप्रेशरचा त्रास आहे असे सांगतात. यातून रक्तदाब व ब्लडप्रेशर असणे हाच...

दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात?

नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढूळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल; पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!