Home Tags Gr̥uhiṇi

Tag: Gr̥uhiṇi

किचन टिप्स

0
* आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते. * बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.

सल्ला -(किचन टिप्स)

0
थर्मासची स्वच्छता चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने साबणाच्या पाण्याने धुवावे.

सल्ला

0
कपड्यांच्या कपाटात, दुभत्याच्या कपाटात दोन-चार लवंगा टाकल्यावर कीडे- मुंग्या दूर राहतात.

सल्ला

0
माथा, कानशील आणि पायांचे तळवे गाईच्या दुधाच्या तुपाने मालिश केल्याने विस्मरणशक्ती दूर होते. भात फडफडीत होण्यासाठी भात शिजत येईल तेव्हा त्यात लिंबाच्या रसाचे काही...

शुद्ध हळद कशी ओळखावी?

0
अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा हळद व हायड्रोक्लोरिक अॅसिडचे चार थेंब टाकावेत. द्रावणाला लाल रंग येईल. हळद शुद्ध असल्यास थोड्या वेळाने रंग नाहीसा होईल....

फोडणीच्या भातासाठी

0
भाताच्या फोडणीत टाकलेले कढीपत्ता, लसूण कधी कधी टोमॅटो हे पदार्थ बरेच लोक खाताना बाजूला काढतात. परंतु हे सर्व पदार्थ पोषक तत्त्वांनी युक्त असतात. त्यामुळे...

केकसाठी

0
केकच्या पिठात लिंबाच्या रसाचे थोडेसे थेंब घातल्यास केक मुलायम व स्वादिष्ट होईल.  

घसादुखीसाठी

0
घसा दुखणे, आतून लाल होणे, त्यामुळे खाण्यापिण्यात त्रास होतो. यासाठी अदरक व हळद दुधात उकळून घ्यावे. चहाप्रमाणे प्यावे.

खोकल्यासाठी

0
कोरड्या खोकल्याची ढाळ येत असल्यास मोहरी, खडीसाखर चावून खाणे.

बाळाच्या दातासाठी

0
दात येताना बाळ रडत असेल तर 2 चमचे जाड बडीशेप कपभर पाण्यात उकळा व ती गाळून ते पाणी एक-एक चमचा दिवसातून 4 वेळा पाजा....

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!