23.2 C
ahmadnagar,IN
Sunday, January 19, 2020
Home Tags Beauty

Tag: beauty

ओठांसाठी

जर ओठ फुटले असतील तर तुपात थोडे मीठ मिसळून ओठांना लावा. ओठांचे फुटणे बंद होईल.

केसांसाठी

थोड्याशा दह्यात लिंबाचा रस मिसळा व ते मिश्रण केसांना मुख्यत्वे डोक्याच्या त्वचेला लावा. नंतर शाम्पूने व्यवस्थित केस धुवा. असे काही दिवस करीत राहिल्यास कोंड्याची...

उजळ व तजेलदार त्वचेसाठी

अर्धा चमचा मध आणि चार चमचे दही एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट, चेहरा, हातापयांना चोळून लावावी व 15 मिनिटांनी स्नान करावे. त्वचा...

सुंदर केसांसाठी

आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट बनवून केसांना लावा व नंतर धुवा-अॅलोव्हेरा जेल केसांना 15 मिनिटं लावून ठेवा व धुवा.

काळ्याभोर केसांसाठी

कपभर मेंदी, दोन चमचे दही, चमचाभर कॉफी पावडर, मोठा चमचा आवळा पावडर आणि छोटा चमचा काताची पावडर हे सारे एकत्र करून भिजवून ठेवावे. नंतर...

मानेच्या स्वच्छतेसाठी

मानेचा मागचा भाग हा काळा पडतो. तो काळेपणा घालविण्यासाठी स्नान करताना आंबट दही चोळावे. काही दिवसातच काळेपणा कमी होईल.

मधाने मिटवा मुरम

मध अॅण्टीबायोटिक असल्यामुळे मुरमे नाहीशी करतो. याचा कसलाही साईड इफेक्ट नसतो. यामुळे त्वचा मुलायम होते. हा फक्त पाच मिनिटे चेहर्‍यावर लावून साध्या पाण्याने चेहरा...

त्वचेसाठी

तेलकट त्वचेवर दही, बेसन आणि मध एकत्र करून लावावे व सुकल्यावर चोळून धुवावे. त्वचेचा तेलकटपणा कमी होईल.

केसांसाठी

दही केसांसाठी उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा आंबट दही केसांना चोळावे. तासाभराने केस धुवावेत. याने केसातील कोंडा नष्ट होतो.

चेहर्‍यासाठी

चेहर्‍यावर तारुण्यपिटिका येत असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्‍यावर लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा. दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट होतील.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!