सुरज कपाले सी.ए. उत्तीर्ण

अहमदनगर- येथील जुन्या पिढीतील सुवर्णकार कै. चंद्रकांत विष्णुपंत कपाले यांचे नातू व माजी नगररचनाकार कै. सुरेश कपाले यांचे पुतणे सुरज सुधीर कपाले हे सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांना पुणे येथील पाटील असोसिएटस यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा