कु.सुलोचना सप्तर्षी बालवाडीत नवगतांचे स्वागत

अहमदनगर- दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कु.सुलोचना सप्तर्षी बालवाडी या विभागात नवीन आलेल्या मुलांचे फुगे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दि.ना.जोशी, उपाध्यक्ष श्रीमती रेखेबाई बालवाडी विभागाचे अध्यक्ष सुनिल रुणवाल, बालवाडी विभागाच्या प्रमुख अनुराधा जोशी, सहशिक्षिका सुरेखा मुळे आणि वैशाली आडेप आदी उपस्थित होते.

अध्यक्षांनी बालचमुंना खाऊ देऊन त्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा