त्वचेसाठी खास

हर्बल मास्कसाठी हळदीचा, तसेच पिंपल्सपासून रक्षणासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. मानेचा मागचा भाग हा काळा पडतो. तो काळेपणा घालविण्यासाठी स्नान करताना आंबट दही चोळावे. काही दिवसातच काळेपणा कमी होईल. गरोदरपणात स्ट्रेचमार्क्स तयार होतात. त्यावर ऑलिव्ह ऑईल लावावे.