घरासाठी खास

बाथरूममध्ये बाथटब पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेस असावा. शौचालयातील नळ पूर्व किंवा उत्तर दिशेस असावा. स्नानगृह व शौचालयाच्या भिंतींना नेहमी पांढरा, फिकट निळा आणि आकाशी असे फिकट रंग द्यावेत.