चेहर्‍यासाठी खास

दह्यामध्ये काकडी किसून ते चेहर्‍यावर लावा. यामुळे सनटैन दूर होतो व त्वचा मुलायम होते. संत्र्याच्या सालीचा आतील भाग काळवंडल्या जागी चोळल्यास डाग फिके पडतील. काकडीचा रस काढून चेहर्‍यावर चोळल्यास काळवंडलेपणा नाहीसा होता