सोपान वामन यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर- सोपान पांडुरंग वामन (वय 75, रा.देवगाव, ता. जि.नगर) यांचे शनिवारी 3 रोजी रात्री 8 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर देवगाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे व कष्टाळू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा