हाजी परवेज शेख यांचे निधन

अहमदनगर- हाजी परवेज अब्दूल कादर शेख (वय 41, रा.बेलदार गल्ली, तेलीखुंट) यांचे बुधवारी (दि.15) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

तेलीखुंट चौकातील बॉम्बे मोबाईल शॉपीचे ते संचालक होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ, 1 बहिण, पत्नी व 3 मुले असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा