जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली

अहमदनगर-राज्याचे परिवहन व बंधारे विकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी बुधवारी (दि.15) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, वनविभागाचे विश्‍वेश्‍वर रेड्डी आदी.