डॉ.निरुपमा व दिपकभाई यांचा 10 व 11 ला प्रश्‍नोत्तरी सत्संग

अहमदनगर- दादा भगवान फाऊंडेशन, अडालज, जि.गांधीनगर (गुजराथ) येथील डॉ.निरुमा व दीपक भाई यांचे आशिर्वाद प्राप्त ब्रह्मचारी आप्त पुत्रांचा प्रश्‍नोत्तरी सत्संग नगर येथे शनिवार 10 रोजी सायं 5 ते 7.30 या वेळेत हॉटेल राज पॅलेस, टिळकरोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. (संपर्क 9422225475, 9422223276) तसेच शिर्डी येथे 11 रोजी सकाळी 9.30 ते 12 यावेळेत जैन स्थानक, द्वारकामाई जवळ आयोजित करण्यात आलेला आहे. (शिर्डी संपर्क – 9422145368, 8830669193) डॉ.निरुमा व दिपकभाई यांचे विविध दुरदर्शन चॅनेल्सवर नियमित प्रश्‍नोत्तरी सत्संग सुरु असून त्यांचे आप्त पुत्र अहमदनगर येथे सत्संग निमित्ताने भेट देत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा