निवृत्त आरोग्य कर्मचारी रंगनाथ सरोदे यांचे निधन

अहमदनगर – पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी डॉ. रंगनाथ शंकर सरोदे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पिंपळगाव पिसा येथे रंगनाथ डॉक्टर या नावाने ते परिचित होते. अत्यंत शांत संयमी स्वभाव असलेले सरोदे यांचे कुकडी सहकारी साखर कारखान्यासाठीही मोठे योगदान होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा