सापुतारा

हे सह्याद्री पर्वतांच्या रांगेत डांग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.याची  उंची १००० मीटर आहे येथे विश्रांतीसाठी  सतत पर्यटक येतात . बोटिंग , रोपवे , उद्याने , संग्रहालय , राहण्यासाठी टुरिझम डीपार्टमेंटचे तोरणा हील रिसोर्ट आहे. सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान .

पाहण्यासारखे  : – वांसदा राष्ट्रीय उद्यान , पूर्णा अभयारण्य ,  गिरा धबधबा ,  सूर्योदय आणि सूर्यास्त .

मार्ग : – वागाही  पासून सापुतारा ५६ किमी आहे.चिखली, बिलीमोरा , नाशिक आणि सुरत येथून बस सेवा उपलब्ध आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा