18 व 19 ऑगस्ट रोजी कोळगाववाले बाबांचा संदल-उरुस

अहमदनगर – कोळगाव येथील हजरत सय्यद अहमदशाह अकबरशाह (रहे.) उर्फ कोळगाववाले बाबा यांचा संदल 18 तर उरुस 19 ऑगस्ट रोजी आहे. याच दिवशी दुपारी (लंगर) जेवण्याचा कार्यक्रम सर्वधर्मियांसाठी आहे. रात्री साजिद हुसेन चिश्ती यांनी कव्वाली होणार आहे. यावेळी सर्वधर्मियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टी, मुजावर, उर्स कमिटी व समस्त गावकरी मंडळ यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा