सनातन धर्मसभेतर्फे सामूहिक श्रावणी

अहमदनगर – येथील सनातन धर्मसभेच्यावतीने ‘श्रावणी’ चा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी महाजन गल्ली येथील चतुर्वेद भवन, गायत्री मंदिर येथे सकाळी होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक यांनी सांगितले.

समाजातील सर्व बांधव, सभासद, पदाधिकारी, परोहित वर्गाने या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा