सम्यक संकल्प फाऊंडेशनतर्फे 17 ला सर्वधर्मिय वधू-वर मेळावा

अहमदनगर – 17 रोजी दादासाहेब रुपवते विद्यालय (संबोधी विद्यालय) सिद्धीबागे जवळ नगर येथे सकाळी 11 ते 4 या वेळेत बौद्ध व हिंदु- ख्रिश्‍चन, मारवाडी, जैन सर्व जाती धर्मीय वधू-वर मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यासाठी नाव नोंदणी वरील संस्थेच्या कार्यालय बालिकाश्रम रोड, निलक्रांती चौक, नालेगाव येथे चालू आहे. संपर्कासाठी मोबा नं. रविंद्र कांबळे 9420344748, राजेंद्र साळवे 9850479424 यांच्याशी संपर्क साधावा.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रविंद्र कांबळे, राजेंद्र साळवे, बाळासाहेब ढेपे, सुनिल निकम, मुकुंद गायकवाड, सतिष गायकवाड, प्रा.वाकळे सर, प्रशांत साळवे, विनिता सुर्यवंशी, एकनाथ गायकवाड, संदिप ठोंबे इ.प्रयत्नशील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा