निमगाव वाघा येथील रोहिदास काळे यांचे निधन

अहमदनगर- निमगाव वाघा (ता.नगर) येथील रोहिदास किसन काळे (वय 65) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. तसेच ते महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होत. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

निमगाव वाघा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले, 3 मुली, बहिण, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा