ऋषभ बोरा सी.ए.फायनल उत्तीर्ण

अहमदनगर- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया तर्फे जून 2019 मध्ये झालेल्या सी.ए. परिक्षेत अहमदनगरचे ऋषभ बोरा उत्तीर्ण झाले त्यांनी पुणे येथील ए.एम.बी. अॅण्ड कंपनीचे सी.ए.मिलींद मुथ्था यांच्याकडे आर्टिकलशीप पूर्ण केली आहे.

त्याला शालेय, कॉलेजच्या शैक्षणिक जीवनात खेर सर, श्रीमती वाडेकर, भळगट सर, सी.ए.देसर्डा, सी.ए.भंडारी सर व अनेक गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले.

ऋषभ बोरा हे अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड मधील मे. साधना एजन्सीचे मालक अजय अमृतलाल बोरा, संचालक नगर अर्बन को ऑप. (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक लि.), सौ. मंजुषा अजय बोरा यांचे चिरंजीव व स्व. शांताबाई अमृतलाल (गणेशमलजी) बोरा, श्रीमती इंदिराबाई सुरजमल कटारिया यांचे नातू आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा