मिश्र डाळींचे डोसे

साहित्य – प्रत्येकी एक वाटी मूगडाळ, चणाडाळ, उडिद डाळ, तांदूळ मीठ चवीनुसार.

कृती – वरील सर्व डाळी व तांदूळ रात्री भिजत घालाव्यात. सकाळी मिक्सरम धून सर्व एकत्र वाटून घ्याव्यात. सकाळी सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. यात चवीनुसार मीठ घालावं.

आता नॉनस्टीक पॅनवर थोडंसं तेल घालून मस्त डोसे करावेत. आवडेल त्याप्रमाणे खोबर्‍याच्या चटणीबरोबर सर्व्ह करणे. ही अतिशय पौष्टिक आणि झटपट पाककृती आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा