पायनॅपल पिना कोलाडा (मॉकटेल)

साहित्य – 10 ते 12 बर्फाचे तुकडे, दीड कप पायनॅपल ज्यूस, पाऊण कप कोकोनट मिल्क, अर्धी वाटी कुकिंग क्रीम, 2 चमचे साखर.

कृती – नारळाचे दुध काढून ठेवावे. मिक्सरमध्ये बर्फाचे तुकडे, पायनॅपल ज्यूस, कोकोनट मिल्क, कुकिंग क्रीम व साखर घालून एकत्र फिरवावे. मिक्सरमध्ये एकदम मावत नसेल तर दोन वेळा घालून फिरवावे. ग्लासमध्ये भरून सर्व्ह करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा