राशिभविष्य

दैनिक पंचांग

मंगळवार

दि. 29 सप्टेंबर 2020 भौमप्रदोष,

1942 शार्वरी नामसंवत्सर अधिक अश्विन शुक्लपक्ष शततारा 24।48

सूर्योदय 06 वा. 50 मि. सूर्यास्त 06 वा. 47 मि.

राशिभविष्य-

मेष ः स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.

वृषभ ः कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका.

मिथुन ः इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.

कर्क ः एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. हसत खेळत दिवस जाईल.

सिंह ः आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा.

कन्या ः देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल.

तूळ ः नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.

वृश्चिक ः वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

धनु ः दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. आरोग्याचा त्रास होईल. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा.

मकर ः वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका.

कुंभ ः आरोग्य देखील चांगले राहील. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. नोकरदार कामात व्यस्त राहातील.

मीन ः प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा