राशिभविष्य

कल्पादी, 1941 विकारी नामसंवत्सर

मार्गशिर्ष शुक्लपक्ष पू.भा.20।07

सूर्योदय 06 वा. 55 मि. सूर्यास्त 06 वा. 59 मि.

राशिभविष्य-

मेष -काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

वृषभ – संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. बेर्पवाईने वागु नका.

मिथुन – कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी.

कर्क – आजचा दिवस चांगला नाही आणि कार्य करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

सिंह – कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या – शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

तूळ – व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक – जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

धनु – आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

मकर – वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

कुंभ – भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मागील उधारी वसुल होईल.

मीन – स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. आजच्या दिवसाचा उपयोग नातीसंबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा