दैनिक पंचांग

दि. 5 सप्टेंबर 2019

गुरुवार

गौरी आवाहन,

1941 विकारी नामसंवत्सर

श्रावण शुक्लपक्ष

अनुराधा 28.9

सूर्योदय 06 वा. 1 मि. सूर्यास्त 06 वा.38 मि.

राशिभविष्य-

मेष ः अधिक श्रम करावे लागतील.पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल.
वृषभ ः कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा.
मिथुन ः आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल
कर्क ः आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल.
सिंह ः धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
कन्या ः मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नतेचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील
तूळ ः आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल.
वृश्चिक ः इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.
धनु ः एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.
मकर ः चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल.
कुंभ ः काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.
मीन ः कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा