फोन छोटा बॅटरी मोठी

किकस्टार कंपनी युनिहर्त्झने जगातील सर्वात छोटा तरीही पॉवरफुल 4 जी स्मार्टफोन अॅटम या नावाने सादर केला आहे. या फोनची छबी लहान असली तरी काम महान आहे असा कंपनीचा दावा आहे. जगातील सर्वात मजबूत फोनमध्ये या फोनचा समावेश आहे. या फोनची बॉक्स पाहून आत नक्की काय दडलेय याचा अंदाज येणार नाही तर त्यासाठी बॉक्स उघडून तळहातावर मावेल एवढ्याच आकाराच्या या फोनचे काम पाहावे लागेल.

हा सर्वात छोट्या आकाराचा 4 जी फोन आहेच पण तो सर्वात छोट्या स्क्रीन प्रोटेक्टरसह दिला गेला आहे. फोनसोबत युएसबी टाईप सी, 5 वॉटचा चार्जर आणि हॅडकॅरी केबल आहे. हा फोन चार्जरपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा आहे. फोनचा लुक प्रीमियम आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा