कुरकुरीत पास्ता चाट

साहित्य – उकळून घेतलेला पास्ता, 4 चमचे मैदा, तिखट, मीठ, चाट मसाला, तेल, कुरकुरीत चाट पास्ता.

कृती – उकळलेले पास्ता सुटे करून थंड करून घ्या. पास्ताला सुका मैदा चोळून घ्या. तेल गरम करून त्यामध्ये पास्ता तळून घ्या. तळलेल्या पास्तावरती मीठ, चाट मसाला, तिखट टाकून मिक्स करा. कुरकुरीत पास्ता तयार.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा