संधिवात रोग तज्ज्ञ डॉ. निलेश जयवंत पाटील दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी नगरमध्ये

अहमदनगर- पुणे येथील नोबल हॉस्पिटल व इनामदार हॉस्पिटलचे संधिवात रोग तज्ज्ञ डॉ. निलेश जयवंत पाटील (र्‍हुमॉटॉलॉजिस्ट) हे महिन्याच्या चौथ्या बुधवारी, 24 जुलै रोजी नगरमध्ये नोबल हॉस्पिटल (प्रेमदान चौक) येथे सकाळी 10 ते 3 आणि साईदीप हॉस्पिटल (डीएसपी चौक) येथे दुपारी 4 ते 5 येथे रुग्णांच्या तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत.

डॉ. पाटील यांनी अनेक रुग्णांना संधिवातातून मुक्त केले आहे. ज्यांना जुनाट सांधेदुखीचा त्रास, सांध्यांमध्ये पाणी होणे, गुडघे दुखणे, सुजणे व त्यामुळे गुडघ्यात पाणी होणे, सांधे आखडणे, र्‍हुमॅटाईड अर्थरायटिस, आमवाताचा त्रास असणे, सांधेदुखीने रात्री झोप न येणे, सांधे सरळ न होणे, सोरायसिस या रोगामुळे सांधेदुखीचा त्रास होणे, टेनिस एल्बोचा त्रास असणे, हाडे ठिसूळ होणे, जरासा मार लागल्यावर किंवा पडल्यावर हाड मोडणे, फ्रॅक्चर होणे, त्वचेवर चट्टे पडणे, अशक्तपणा येणे, सततची पाठदुखी आणि गुडघेदुखी, कमी वयात कंबर दुखणे, सांध्याला सूज येणे, रक्तवाहिन्यांची सूज, फार काळ बसल्याने किंवा झोपेतून उठल्यावर सांधे आखडणे, दुखणे ही संधिवाताची लक्षणे असू शकतात.

वरील सर्व आजारांबाबत सल्ला, मार्गदर्शन व उपचार केल्याने सांध्याचा नाश टळून संधिवात रुग्णांचे जीवन बदलू शकते. अधिक माहितीसाठी नोबल हॉस्पिटल (दूरध्वनी 0241-2421911 / 2421912), साईदीप हॉस्पिटल (डीएसपी चौक) किंवा नितीन वैद्य (अण्णा) यांच्याशी मोबाईल क्रमांक 8149413715 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा