अभिनेता टायगर श्रॉफ किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनचा खूप मोठा फॅन ,त्याने आपल्या आवडत्या डान्सरला वाहिली श्रद्धांजली

अभिनेता टायगर श्रॉफ किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनचा खूप मोठा फॅन आहे. त्याने मायकल जॅक्सनच्या जयंतीचं निमित्त साधून एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या आवडत्या डान्सरला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

Happy birthday king❤️✨👑

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा