न्यु इंग्लिश स्कुल, हिंगणगावचा 10 वी परीक्षा निकाल 92 टक्के

अहमदनगर- न्यू इंग्लिश स्कूल, हिंगणगाव (ता.नगर) विद्यालयाचे एस.एस.सी.परीक्षेचा निकाल 92.00 टक्के. प्रथम प्राजक्ता रामदास सोनवणे 91.80 टक्के, साक्षी हरिभाऊ पुंड 88.00 टक्के, प्रणाली किसन झावरे 87.00. एकूण 50 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह 16, प्रथम श्रेणीत 26, द्वितिय श्रेणीत 04 ऊत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. बापुसाहेब कांडेकर, डॉ. दिलीप पवार, डॉ. पोपट कर्डिले, डॉ. सुनील गंधे, सरपंच आबासाहेब सोनवणे, अलकाताई कांडेकर, सविताताई कर्डिले, आशाताई ढगे, शामराव कांडेकर, मुजिब शेख, रामदास सोनवणे, पोपट ढगे, मुख्याध्यापक शिवाजी खोबरे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा