न्यु इंग्लिश स्कूल हिंगणगावचे 10 वी परीक्षेत यश

अहमदनगर – न्यू इंग्लिश स्कूल, हिंगणगाव (ता.नगर) विद्यालयाचे एस.एस.सी.परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले.

विद्यालयाचा शेकडा निकाल 92.00% प्रथम तीन विद्यार्थी 1) प्राजक्ता रामदास सोनवणे – 91.80 टक्के, 2) साक्षी हरिभाऊ पुंड- 88.00 टक्के, 3) प्रणाली किसन झावरे- 87.00, एकूण 50 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह 16, प्रथम श्रेणीत 26, द्वितिय श्रेणीत 04 ऊत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ.बापुसाहेब कांडेकर, डॉ.दिलिप पवार, डॉ.पोपट कर्डिले, डॉ.सुनिल गंधे, आबासाहेब सोनवणे, अलकाताई कांडेकर, सविताताई कर्डिले, ढगे, शामराव कांडेकर, मुजिब शेख, रामदास सोनवणे, पोपटराव ढगे, मुख्याध्यापक शिवाजी खोबरे तसेच हिंगणगाव, हमीदपूर, जखणगांव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी संघटना सदस्य व शिक्षक या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा