प्राणायामाचे फायदे

मित्रांनो, प्राणायामाने शरीर आणि मनाच्या आरोग्याचं रक्षण होतं. वयाच्या सात ते आठ वर्षांपासून प्राणायाम सुरु करता येतो. प्राणायामाचे कपालभाती, भस्रिका प्राणायाम, शितली प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम आदी प्रकार आहेत. या सर्व प्रकारांमध्ये योग्य पद्धतीने श्‍वास घेण्याचा सराव होतो. आपण योग्य पद्धतीने श्‍वास घेतो तेव्हा संपूर्ण शरीराला योग्य मात्रेत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि अनेक आजार दूर होतात. प्राणायाम दिवसातील कोणत्याही वेळी मात्र पोट रिकामं असताना करावा लागतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा